गाई गोठा अनुदान योजना लगेच करा अर्ज! शेतकऱ्यांची अडचण संपणार? 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dairy Gotha Yojana Maharashtra : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा )योजनेतून मशीनचा गोठा प्रकल्प करायचा झाल्यास. शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्याची बंधन घातलेले अट शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.ज्यांची कमी उदाहरण आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेतून गोटा प्रकल्प करून दूध उत्पादन विकास करण्यात मर्यादा येत आहेत. त्यामुळे या योजनेतून गोठा प्रकल्पासाठी लावलेले फळबाग योजनेची अट शासनाने काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आणि ही अट कदाचित रद्द होऊ शकते.

यासंबंधीचा मूळ शासन आदेश  3 फेब्रुवारी 2021 रोजी नियोजन विभागाने काढला आहे. शेतकरी पारंपरिक पद्धतीने म्हैस पालन  करताना त्यांच्याकडे चांगला गोठा नसतो. त्यामुळे मलमूत्रांमध्ये जनावरे बसतात त्यातून त्यांची उत्पादन क्षमता कमी होते. शिवाय स्तनाचे अनेक आजार होतात. आणि जनावरे गमावली जातात. म्हणून सिमेंट काँक्रीट चा गोठा व वैरण घालण्यासाठी गव्हाण बांधण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. परंतु त्यासाठी शासनाने जे 77 हजार रुपये अनुदान मंजूर केले आहे. त्यातील 6हजार 188 हे अंकुशल खर्च.आणि 71 हजार रुपये दिले कुशल खर्चासाठी दिली आहेत.

लाडकी बहिण योजनेवर मोठी घोषणा! केवायसीमध्ये दिलासा  लाखो महिलांची चिंता संपली, जाणून घ्या संपूर्ण निर्णय

जनावरांना गोठा बांधण्याचे अकुशल कुशल प्रमाण हे 8:92 आहे. त्यामुळे हे काम करताना जिल्ह्याचे 60:40 हे अकुशल- कुशल प्रमाण राखण्यासाठी शेतात किंवा बांधावर फळबाग लागवड करण्याची अट आहे. जो मुळातच अल्पभूधारक शेतकरी आहे. तो म्हैस पालन करून कुटुंबासाठी चार पैसे मिळवण्यासाठी धडपड करतो. परंतु त्याला या योजनेचा लाभ सहजासहजी मिळत नाही.

त्यामुळे ही अट शिथिल करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून  शासना कडे केली जात आहे .आणि जुलै 2022 मध्ये शेतकऱ्याने पत्र पाठवून मागणी केलेली आहे. परंतु शासनाकडून याबाबत काही उत्तर आलेले नाही. म्हणून शेतकरी अडचणीत आहे. काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. परंतु काही शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळाला नाही. आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळायचा शक्य नाही. चला तर मित्रांनो या योजनेतून अर्ज कसा करणार?याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोत.

लाडकी बहिण योजनेवर मोठी घोषणा! केवायसीमध्ये दिलासा  लाखो महिलांची चिंता संपली, जाणून घ्या संपूर्ण निर्णय

मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तिथे तुम्हाला तुमची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. आणि तुमची सर्व माहिती भरावी लागेल. तुम्ही मोबाईलवरही करू शकता. पण जास्त करून शेतकऱ्याकडे स्मार्टफोन नसतो. त्यांना जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन हा ऑनलाईन प्रकारे अर्ज भरता येईल. व या योजनेचा लाभ घेता येईल. सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आव्हान केंद्र सरकारकडून करण्यात आलेले आहे.

ही अट का घातली होती?

मनरेगेतून गोठा प्रकल्पाला अनुदान मिळतं —
➡️ एकूण ₹77,000 रुपये
त्यापैकी:

₹6,188 – अकुशल मजुरी

₹71,000 – कुशल कामासाठी

मनरेगा नियमांनुसार जिल्ह्यातील कामांचे 60:40 (अकुशल: कुशल) हे प्रमाण राखणे आवश्यक आहे.
परंतु गोठा बांधकामात 8:92 प्रमाण लागत असल्याने हे संतुलन राहात नाही. म्हणून शेतात किंवा बांधावर फळबाग लागवड अनिवार्य केली होती.


अल्पभूधारक शेतकऱ्यांना यात सर्वात जास्त फटका

जे शेतकरी म्हैस पालन करून घर खर्च भागवतात, त्यांच्याकडे—

➡️ जास्त जमीन नसते
➡️ फळबाग उभी करण्याची सोय नसते
➡️ मजूर खर्च परवडत नाही
➡️ आणि गोठा न बांधल्यास जनावरांचे आजार वाढतात

परिणामी, या अटीमुळे हजारो शेतकऱ्यांना योजना मिळतच नव्हती.

काही भागात थोड्या लोकांना लाभ मिळाला, पण अनेक शेतकरी आजही प्रतीक्षेत बसले आहेत.


अट रद्द करण्याची मागणी ‘जोरात’

शेतकऱ्यांनी

जुलै 2022 मध्ये शासनाला पत्र दिलं,

अट शिथिल करण्याची विनंती केली,

परंतु अद्याप स्पष्ट उत्तर नाही.

मात्र आता या मागणीवर शासन गंभीर दिसत असून, फळबाग अट रद्द होण्याची शक्यता वाढली आहे, अशी माहिती मिळत आहे.

फक्त व्याजातून ८२,००० रुपये! पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ज्येष्ठांसाठी आहे सुवर्णसंधी!

Leave a Comment