‘या’ लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरचे ₹3,000 एकत्र मिळणार; लाभार्थी यादीत नाव तपासा
Ladki Bahin Yojana: राज्यात निवडणुकांचं वातावरण तापलेलं असताना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार, याकडे लाखो महिलांची नजर लागून आहे. नोव्हेंबर महिना आता शेवटाकडे आला तरीही हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे गावोगावी, शेतकऱ्यांच्या वाड्यावस्त्यांत आणि शहरातील गल्लीबोळात एकच चर्चा – “हप्ता कधी येणार?” यापेक्षा मोठा प्रश्न म्हणजे, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रच येणार … Read more