EPFO Latest Update | देशातील खासगी क्षेत्रातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी खूप महत्त्वाची आहे. अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची पेन्शन मर्यादित पातळीवरच अडकून पडली होती. पण आता कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) निवृत्ती वेतनाशी संबंधित मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. गेल्या 11 वर्षांपासून न बदललेली ही वेतन मर्यादा आता बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. EPFO Latest Update
सध्या कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मध्ये पेन्शनची गणना फक्त 15 हजार रुपये वेतनाच्या आधारावर केली जाते. म्हणजे तुमचा पगार 25 हजार, 30 हजार किंवा 40 हजार असला तरी पेन्शन योगदान फक्त 15 हजारच धरलं जातं. 2014 मध्ये ही मर्यादा 6,500 वरून 15 हजार करण्यात आली होत आणि तेव्हापासून आजवर यात काहीही बदल नाही.
पण आता EPFO ही वेतन मर्यादा 15 हजारावरून थेट 25 हजार रुपये करण्याच्या प्रस्तावाच्या अंतिम टप्प्यात आहे. हा बदल लागू झाला, तर देशातील एक कोटीपेक्षा जास्त कामगार EPS पेन्शनच्या कक्षेत येऊ शकतात. भविष्यात मिळणारी पेन्शन रक्कमही नैसर्गिकरित्या वाढेल.
नियम असा की पण त्याचा त्रास सामान्य माणसालाच
सध्या फक्त 15 हजार रुपयांपर्यंत मूलभूत वेतन असणाऱ्यांनाच EPF आणि EPS मध्ये सामील करणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा जास्त वेतन असणाऱ्यांना नियोक्ता योजना देतो किंवा नाही… यावर त्यांचे भविष्य अवलंबून राहतं.
यामुळे खासगी क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शनची हमीच नसते. आज जे लोक महिना 18,000–20,000 कमावतात, ते वृद्धापकाळात हातात काहीही शिल्लक न राहण्याच्या भीतीत दिवस काढतात.
का महत्त्वाचा हा बदल?
1.पुढील 20–25 वर्षांत वृद्धत्व वाढणार
2.खासगी नोकऱ्यांमध्ये स्थैर्य कमी
3.सामाजिक सुरक्षेची गरज अधिक
4.नागरिकांच्या हातात निश्चित निवृत्ती उत्पन्न आवश्यक
5.पेन्शन मर्यादा 25 हजार झाली, तर आजची तरुणाई उद्याच्या वृद्धापकाळात अधिक सुरक्षित होईल.
Fake Fake fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake Fake