३० जूनपूर्वी मोठी घोषणा? कर्जमाफीचा संकेत मिळताच शेतकरांची धावपळ सुरू पहा यादी!
Karj maafi 2025 | यंदाच्या अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून कर्जदार सभासदांची नव्याने माहिती संकलित करण्याचे निर्देश मिळताच सोसायट्यांनी मोठी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे “नवी कर्जमाफी” राबविली जाणार का? अशी चर्चा भागात जोर धरत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत आलेल्या स्पष्ट आदेशांनुसार प्रत्येक … Read more