PM किसानचे ₹2000 अजून आले नाहीत? काळजी करू नका! घरबसल्या एका मिनिटात करा तक्रार, आणि थेट खात्यात येतील पैसे..
PM Kisan Yojana: देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना म्हणजे खरी आधारवड. शेतीची कामं, खत-बियाण्याचा खर्च, आणि रोजच्या गरजा सांभाळताना या दोन हजारांच्या हप्त्याचा छोटासा आधार मोठं बळ देतो. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतून देशातील जवळपास ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २१वा हप्ता जमा केला. पण अजूनही अनेकांच्या खात्यात पैसे दिसलेले नाहीत. शेतकरी म्हणतात, “सरकारनं … Read more