2 रुपयांचा शेअर पोचला थेट 96 वर! आता 16 कोटींची नवी ऑर्डर सर्वोटेक पुन्हा रॉकेट?
Servotech Share Price Today | अॅडव्हान्स सोलर आणि क्लीन एनर्जी सोल्यूशन्स बनवणारी सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टिम लिमिटेड ही कंपनी गेल्या काही वर्षांत अक्षरशः गुंतवणूकदारांच्या डोळ्यात पाणी आणणारा परफॉर्मन्स देत आहे. एकेकाळी हातात अगदी 2 रुपयांच्या आसपास फिरणारा हा शेअर आज जवळपास 96 रुपयांपर्यंत झेपावला आहे. आणि आता कंपनीला मिळालेली नवी ऑर्डर पुन्हा बाजाराला हलवून गेली … Read more