सोयाबीन बाजार भाव तुफान वाढ; जाणून घ्या नवीन दर

Soybean Bajar Bhav

Soybean Bajar Bhav: राज्यात रब्बी पेरणीचं वेध लागलेलं असतानाच शेतकऱ्यांच्या खिशाला धरून चालणारं महत्वाचं पीक म्हणजे सोयाबीन. आज २२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक जास्त प्रमाणात दिसून आली. एकूण ६४ हजार ४६० क्विंटल आवक झाली असून दरांमध्ये नेहमीप्रमाणेच मिश्र कल कायम राहिला. काही बाजारांत दर घसरले, तर काही ठिकाणी पिवळ्या जातीने उच्चांकी … Read more