ATM कार्ड विसरा! आता UPI ने थेट रोख रक्कम काढा, बँकांची भन्नाट सुविधा सुरू
UPI Cardless Cash Withdrawal: गावाकडच्या एखाद्या सकाळीसारखं… घराबाहेर पडताना कधी पिशवी घ्यायची राहते, तर कधी एटीएम कार्डच घरात विसरलं गेलं हे एटीएमसमोर गेल्यावर आठवतं. हातातली चेकबुकाची पिशवी किंवा फोन मात्र सोबत असतो. आणि आपल्याला नेमके पैसे हवे असतात तेव्हाच एटीएम कार्ड किंवा पिन आठवत नाही, हे अगदी प्रत्येकाच्या बाबतीत घडतं. पण ही काळजी आता मागे … Read more